– देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 107.63 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
– गेल्या 24 तासात 12,885 नव्या रुग्णांची नोंद झाली.
– रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.23%; मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च
– गेल्या 24 तासात 15,054 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे होणाऱ्या रूग्णांची एकूण संख्या वाढून 3,37,12,794 वर पोहचली.
– एकूण रूग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1% पेक्षाही कमी. सध्या ते 0.43%; मार्च 2020 पासून सर्वात कमी.
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,48,579; 253 दिवसातली सर्वात कमी रूग्णसंख्या.
– दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर (1.21%), गेलै 31 दिवस 2% पेक्षा कमी.
– साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर (1.17%), गेले 41 दिवस 2% पेक्षा कमी
– आतापर्यंत एकूण 61.23 कोटी चाचण्या घेण्यात आल्या.