दोन दिवसाची एकत्रीत आकडेवारी
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १ हजार ६८७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६७८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार २९६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.२८ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १२१ रुग्णांची वाढ
– ७६ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २७४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३६१
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३६
एकूण ६७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २५
बागलाण – ८
चांदवड – २४
देवळा – २०
दिंडोरी – २०
इगतपुरी -७
कळवण – ५
मालेगांव ग्रामीण -०
नांदगांव – ११
निफाड – ११०
पेठ – ०
सिन्नर – ९४
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ४
येवला -३२
ग्रामीण भागात एकुण ३६१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६८३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ४८ रुग्ण आढळून आले आहेत.