– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने आतापर्यन्त एकूण 106.85 कोटी मात्रा दिल्या आहेत
– गेल्या 24 तासात 10,423 नवीन रुग्णांची नोंद झाली,259 दिवसातील नीचांकी संख्या
– सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.21% ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
– गेल्या 24 तासात 15,021 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,36,83,581
– उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.45 %, मार्च 2020 पासून सर्वात कमी
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या1,53,776 आहे, 250 दिवसांमधील सर्वात कमी संख्या
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.03%) , गेले 29 दिवस 2 % पेक्षा कमी
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ((1.16%) , गेले 39 दिवस 2 % पेक्षा कमी
– आतापर्यंत एकूण 61.02 कोटी चाचण्या करण्यात आल्या.