नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १ हजार ६११ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६३४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.३० टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५२ रुग्णांची वाढ
– ३५ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २५०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३४६
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३०
एकूण ६३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २६
बागलाण – ८
चांदवड – २९
देवळा – २०
दिंडोरी – १६
इगतपुरी -६
कळवण – ५
मालेगांव ग्रामीण -०
नांदगांव – ९
निफाड – १००
पेठ – ०
सिन्नर – ८०
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १
येवला -३६
ग्रामीण भागात एकुण ३४६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६८२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १० हजार ९२७ रुग्ण आढळून आले आहेत.