सोमवार दि. १ नोव्हेंबर २०२१
जिल्ह्यात एकुण रुग्ण – 634
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 35
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 52
नाशिक मनपा- 27
नाशिक ग्रामीण- 22
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 03
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8682
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 01
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00