नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १ हजार ५७६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६१८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार १९५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.१५ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६० रुग्णांची वाढ
– ७० रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २३३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -१०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३४३
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३२
एकूण ६१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २५
बागलाण – ९
चांदवड – २९
देवळा – २१
दिंडोरी – १६
इगतपुरी -५
कळवण – ६
मालेगांव ग्रामीण – २
नांदगांव – ७
निफाड – १०६
पेठ – ०
सिन्नर – ७९
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १
येवला -३६
ग्रामीण भागात एकुण ३४३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६८१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १० हजार ८७५ रुग्ण आढळून आले आहेत.