नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १ हजार ५०६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६३० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ८३१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.१२ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४३ रुग्णांची वाढ
– ४८ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २३५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -१०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३५३
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३२
एकूण ६३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २५
बागलाण – ७
चांदवड – २५
देवळा – १६
दिंडोरी – १५
इगतपुरी -५
कळवण – ४
मालेगांव ग्रामीण – २
नांदगांव – ५
निफाड – १२५
पेठ – ०
सिन्नर – ८७
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १
येवला -३५
ग्रामीण भागात एकुण ३५३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६७९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १० हजार ८१५ रुग्ण आढळून आले आहेत.