दिनांक: 30 ऑक्टोबर 2021 नाशिक
जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या – 630
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 48
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 43
नाशिक मनपा- 12
नाशिक ग्रामीण- 27
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 04
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8679
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 01
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00