नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १ हजार ४५८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६३६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ५६२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.८२ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०१ रुग्णांची वाढ
– ११५ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २४२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -१०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३५४
जिल्हया बाहेरील रुग्ण -३०
एकूण ६३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २३
बागलाण – ८
चांदवड – २७
देवळा – १६
दिंडोरी – १८
इगतपुरी -४
कळवण – ६
मालेगांव ग्रामीण – ३
नांदगांव – ७
निफाड – १०२
पेठ – ०
सिन्नर – ९४
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १
येवला -४४
ग्रामीण भागात एकुण ३५४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६७८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १० हजार ७७२ रुग्ण आढळून आले आहेत.