नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १ हजार १२८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७३५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार १०८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.८२ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९३ रुग्णांची वाढ
– ६० रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २१७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४८४
जिल्हया बाहेरील रुग्ण -२५
एकूण ७३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३२
बागलाण – ७
चांदवड – ३१
देवळा – ८
दिंडोरी – २१
इगतपुरी -१
कळवण – १०
मालेगांव ग्रामीण – ६
नांदगांव – ९
निफाड – १३२
पेठ – ०
सिन्नर – १५५
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ५
येवला -६७
ग्रामीण भागात एकुण ४८४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६७४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १० हजार ५३७ रुग्ण आढळून आले आहेत.