– राष्ट्रव्यापी कोविड–19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 102.94 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात देशात 12,428 नव्या रुग्णांची नोंद, गेल्या 238 दिवसांतील सर्वात कमी
– रुग्ण बरे होण्याचा दर 98.19% मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च
– गेल्या 24 तासात देशभरात 15,951 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,35,83,318 कोविडमुक्त
– देशातील सक्रीय रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या 1% पेक्षा कमी , सध्या हा दर 0.48% , मार्च 2020 पासून सर्वात कमी
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,63,816,ही संख्या 241 दिवसातली सर्वात कमी संख्या
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.24%) गेले 32 दिवस 2% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.10%) गेले 22 दिवस 2% पेक्षा कमी
– आतापर्यंत 60.19 कोटी चाचण्या करण्यात आल्या.