– राष्ट्रव्यापी कोविड–19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 102.27 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात देशात 14,306 नव्या रुग्णांची नोंद
– रुग्ण बरे होण्याचा दर 98.18% मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च
– गेल्या 24 तासात 18,762 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,35,67,367 कोरोनामुक्त
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1% पेक्षा कमी, सध्या 0.49%; मार्च 2020 पासूनची सर्वात कमी
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,67,695,ही संख्या 239 दिवसातली सर्वात कमी संख्या
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.24%) गेले 31 दिवस 2% पेक्षा कमी
-दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.43%) गेले 21 दिवस 2% पेक्षा कमी
– आतापर्यंत 60.07 कोटी चाचण्या करण्यात आल्या.