नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १ हजार १८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७१७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ४१४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.२ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४१ रुग्णांची वाढ
– ५० रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २२०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४६६
जिल्हया बाहेरील रुग्ण -२४
एकूण ७१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४२
बागलाण – ५
चांदवड – २९
देवळा – ५
दिंडोरी – २३
इगतपुरी -१
कळवण – १०
मालेगांव ग्रामीण – ६
नांदगांव – १२
निफाड – १२७
पेठ – ०
सिन्नर – १३५
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ८
येवला -६३
ग्रामीण भागात एकुण ४६६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६६६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १० हजार ४०१ रुग्ण आढळून आले आहेत.