दिनांक: 24 ऑक्टोबर 2021 नाशिक
जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या – 717
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 50
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 41
नाशिक मनपा- 23
नाशिक ग्रामीण- 16
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 02
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8666
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 02
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00