नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ९१७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७३४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार १३४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४१ रुग्णांची वाढ
– ३८ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २२३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४७६
जिल्हया बाहेरील रुग्ण -२७
एकूण ७३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४४
बागलाण – ८
चांदवड – २५
देवळा – ७
दिंडोरी – ३१
इगतपुरी -२
कळवण – १६
मालेगांव ग्रामीण – ७
नांदगांव – ११
निफाड – १२३
पेठ – १
सिन्नर – १२९
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – १०
येवला – ६२
ग्रामीण भागात एकुण ४७६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६६७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १० हजार ३१४ रुग्ण आढळून आले आहेत.