नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ८७९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७३२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार २०३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.१७ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४९ रुग्णांची वाढ
– ९४ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २२९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४६७
जिल्हया बाहेरील रुग्ण -२८
एकूण ७३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५०
बागलाण – ७
चांदवड – २४
देवळा – ७
दिंडोरी – ३२
इगतपुरी -५
कळवण – १७
मालेगांव ग्रामीण – ५
नांदगांव – ११
निफाड – १२२
पेठ – १
सिन्नर – ११८
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – १०
येवला – ५८
ग्रामीण भागात एकुण ४६७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६६२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १० हजार २७३ रुग्ण आढळून आले आहेत.