नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ७८५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७७८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ४५० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.११ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ११५ रुग्णांची वाढ
– ८२ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २४४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४९७
जिल्हया बाहेरील रुग्ण -२७
एकूण ७७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४९
बागलाण – ८
चांदवड – २६
देवळा – ६
दिंडोरी – ३०
इगतपुरी -५
कळवण – १९
मालेगांव ग्रामीण – ५
नांदगांव – १२
निफाड – १२२
पेठ – १
सिन्नर – १३९
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – १०
येवला – ६५
ग्रामीण भागात एकुण ४९७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६६१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १० हजार २२४ रुग्ण आढळून आले आहेत.