दिनांक: 20 ऑक्टोबर 2021 नाशिक
जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या – 778
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 82
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 115
नाशिक मनपा- 37
नाशिक ग्रामीण- 72
मालेगाव मनपा- 02
जिल्हा बाह्य- 04
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8661
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 01
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00