– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 98.67 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत
– गेल्या 24 तासात 13,058 नवीन रुग्णांची नोंद झाली, 231 दिवसातील नीचांकी संख्या
– सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.14 % ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
– गेल्या 24 तासात 19,470 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,34,58,801
– उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.54% आहे मार्च 2020 पासून सर्वात कमी
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,83,118 आहे, 227 दिवसातील ही सर्वात कमी संख्या आहे.
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.36 %) गेले 116 दिवस 3 % पेक्षा कमी
-दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.11 %) गेले 50 दिवस 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत एकूण 59.31 कोटी चाचण्या करण्यात आल्या.