– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 97.79 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत
– गेल्या 24 तासात 13,596 नवीन रुग्णांची नोंद झाली, 230 दिवसातील नीचांकी संख्या
– सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.12 % ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
– गेल्या 24 तासात 19,582 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,34,39,331
– उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.56 % आहे मार्च 2020 पासून सर्वात कमी
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,89,694 आहे, 221 दिवसातील ही सर्वात कमी संख्या आहे.
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.37 %) गेले 115 दिवस 3 % पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.37 %) गेले 49 दिवस 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत एकूण 59.19 कोटी चाचण्या करण्यात आल्या.