दिनांक: 17 ऑक्टोबर 2021
– जिल्ह्यात आज उपचार घेतलेले एकुण रुग्ण – 711
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 141
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 73
नाशिक मनपा- 22
नाशिक ग्रामीण- 48
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 03
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8656
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 02
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00