नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ३८७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७८१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ३५१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.७८ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १४९ रुग्णांची वाढ
– ५३ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २६०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४८९
जिल्हया बाहेरील रुग्ण -२२
एकूण ७८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५४
बागलाण – ८
चांदवड – १८
देवळा – ७
दिंडोरी – २२
इगतपुरी – ४
कळवण – १६
मालेगांव ग्रामीण – ७
नांदगांव – १२
निफाड – १०८
पेठ – १
सिन्नर – १५६
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – १०
येवला – ६६
ग्रामीण भागात एकुण ४८९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६५४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ८२२ रुग्ण आढळून आले आहेत.