– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 96.82 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत
– गेल्या 24 तासांत 18,987नवीन रुग्णांची नोंद झाली
– सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.07% ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
– गेल्या 24 तासात 19,808 रुग्ण बरे झाले; एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,33,62,709
– उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.61 % आहे, मार्च 2020 पासून सर्वात कमी
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,06,586 आहे; 215 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.44% ) गेले 111 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.46 %) गेले 45 दिवस 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत एकूण 58.76 कोटी चाचण्या करण्यात आल्या.