नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १६७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६६६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार १६७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.८० टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९४ रुग्णांची वाढ
– १९९ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २४५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३९३
जिल्हया बाहेरील रुग्ण -१२
एकूण ६६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४८
बागलाण – ३
चांदवड – ३२
देवळा – ३
दिंडोरी – १९
इगतपुरी – ४
कळवण – ७
मालेगांव ग्रामीण – ३
नांदगांव – १०
निफाड – १०३
पेठ – १
सिन्नर – ११०
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ४८
ग्रामीण भागात एकुण ६६६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६५० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ४८३ रुग्ण आढळून आले आहेत.