दिनांक: 13 ऑक्टोबर 2021
– जिल्ह्यात आज उपचार घेतलेले एकुण रुग्ण – 666
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 199
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 94
नाशिक मनपा- 44
नाशिक ग्रामीण- 46
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 04
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8650
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 01
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00