नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९९ हजार ९६८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७७२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ५८९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.२० टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६७ रुग्णांची वाढ
– ७२ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २१६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५३२
जिल्हया बाहेरील रुग्ण -८
एकूण ७७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५८
बागलाण – ३
चांदवड – ३०
देवळा – ३
दिंडोरी – १८
इगतपुरी – ४
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – ३
नांदगांव – ११
निफाड – १६०
पेठ – १
सिन्नर – १६२
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ६९
ग्रामीण भागात एकुण ५३२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६४९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ३८९ रुग्ण आढळून आले आहेत.