– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 95.89 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत
– गेल्या 24 तासांत 14,313 नवीन रुग्णांची नोंद झाली, 224 दिवसांतील नीचांकी संख्या
– सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.04% ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
– गेल्या 24 तासात 26,579 रुग्ण बरे झाले; एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,33,20,057
– उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.63% आहे, मार्च 2020 पासून सर्वात कमी
– भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,14,900 आहे; 212 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.48 %) गेले 109 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.21%) गेले 43 दिवस 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत एकूण 58.50 कोटी चाचण्या करण्यात आल्या.