नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९९ हजार ८९६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७७८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार ८४६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ०.६४ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५० रुग्णांची वाढ
– ५४ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २३१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५२५
जिल्हया बाहेरील रुग्ण -६
एकूण ७७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५२
बागलाण – ४
चांदवड – ३३
देवळा – २
दिंडोरी – २०
इगतपुरी – १
कळवण – ६
मालेगांव ग्रामीण – ४
नांदगांव – ११
निफाड – १५२
पेठ – १
सिन्नर – १६१
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ७६
ग्रामीण भागात एकुण ५२५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६४८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ३२२ रुग्ण आढळून आले आहेत.