सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – जिल्हयात कोरोना रुग्णांमध्ये  ४६३ ने घट, बरे होण्याचे प्रमाण ९४.७ टक्के

by India Darpan
मे 20, 2021 | 5:52 am
in स्थानिक बातम्या
0
carona 11

कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत

नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख  ५२  हजार ६३८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १८ हजार ०३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ४६३ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार २०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ६०,  बागलाण ६६३, चांदवड ६५१, देवळा ६११, दिंडोरी ६८२, इगतपुरी १६४, कळवण ५६७, मालेगाव ४२०, नांदगाव ४५६, निफाड १ हजार २४१, पेठ ७२, सिन्नर १ हजार ११५, सुरगाणा २८३, त्र्यंबकेश्वर १४४, येवला २३० असे एकूण ९ हजार ३७९  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७ हजार ३६६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार २८५  तर जिल्ह्याबाहेरील एकही रुग्ण नसून असे एकूण १८ हजार ०३०  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३ लाख ७४ हजार ८७१  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९१.७८  टक्के, नाशिक शहरात ९५.८२ टक्के, मालेगाव मध्ये  ८७.०८  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.८२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.०७ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण २ हजार २९ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ७८८ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २८६ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार २०२  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

– ३ लाख ७४ हजार ८७१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ५२ हजार ६३८  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  १८  हजार ०३० पॉझिटिव्ह रुग्ण.

– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.०७ टक्के.

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता बंगालच्या उपसागरात धडकणार चक्रीवादळ

Next Post

नौदलामुळे वाचले शेकडो प्राण; उशीरापर्यंत असे चालले रेस्क्यू ऑपरेशन

India Darpan

Next Post
E1vWLHHVgAADTOI

नौदलामुळे वाचले शेकडो प्राण; उशीरापर्यंत असे चालले रेस्क्यू ऑपरेशन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011