नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९९ हजार ७५० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७८७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ५८६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ०.९६ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६३ रुग्णांची वाढ
– ११७ रुग्ण बरे झाले
– ० जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २४५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५२०
जिल्हया बाहेरील रुग्ण -७
एकूण ७८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ६०
बागलाण – ५
चांदवड – ३५
देवळा – ४
दिंडोरी – २७
इगतपुरी – ३
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – ६
नांदगांव – १०
निफाड – १४६
पेठ – ०
सिन्नर – १३१
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ५
येवला – ७९
ग्रामीण भागात एकुण ५२० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६४६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ९ हजार १८३ रुग्ण आढळून आले आहेत.