दिनांक: 9 ऑक्टोबर 2021
– जिल्ह्यात आज उपचार घेतलेले एकुण रुग्ण – 787
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 117
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ -63
नाशिक मनपा- 22
नाशिक ग्रामीण- 39
मालेगाव मनपा- 01
जिल्हा बाह्य- 01
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8646
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 00
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 00
जिल्हा बाह्य- 00