नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९९ हजार ६३३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८४१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार ८५० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ७८ रुग्णांची वाढ
– १३२ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २८६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५३३
जिल्हया बाहेरील रुग्ण -७
एकूण ८४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ७०
बागलाण – ७
चांदवड – ३४
देवळा – ९
दिंडोरी – २९
इगतपुरी – ३
कळवण – १०
मालेगांव ग्रामीण – १०
नांदगांव – १०
निफाड – १३५
पेठ – ०
सिन्नर – १३०
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ६
येवला – ७९
ग्रामीण भागात एकुण ५३३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६४६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ९ हजार १२० रुग्ण आढळून आले आहेत.