नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९९ हजार ५०१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८९७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ६८५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.५८ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९० रुग्णांची वाढ
– ९५ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २८०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५९७
जिल्हया बाहेरील रुग्ण – ५
एकूण ८९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ८१
बागलाण – ७
चांदवड -३६
देवळा – ९
दिंडोरी – ३६
इगतपुरी – ३
कळवण – १०
मालेगांव ग्रामीण – ९
नांदगांव – ७
निफाड – १३६
पेठ – ०
सिन्नर – १४०
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ५
येवला – ११७
ग्रामीण भागात एकुण ५९७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६४४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ४२ रुग्ण आढळून आले आहेत.