नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९९ हजार ४०६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९०४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ७०५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.०४ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९६ रुग्णांची वाढ
– ९२ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २६०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ६२३
जिल्हया बाहेरील रुग्ण – ४
एकूण ९०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १२७
बागलाण – ६
चांदवड -३९
देवळा – ९
दिंडोरी – ४२
इगतपुरी – ५
कळवण – ११
मालेगांव ग्रामीण – ६
नांदगांव – ५
निफाड – १३८
पेठ – ०
सिन्नर – १५९
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ५
येवला – ७०
ग्रामीण भागात एकुण ६२३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६४२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८ हजार ९५२ रुग्ण आढळून आले आहेत.