नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ३ हजार २६७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७ हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग २१ हजार ४३५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३१.८६ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६८२९ रुग्णांची वाढ
– ४९७९ रुग्ण बरे झाले
– २९ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २१ हजार ४३७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ८६५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१४ हजार ११०
जिल्ह्याबाहेरील – ३४१
एकूण ३७ हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १०९४
बागलाण – १२५७
चांदवड – १२९१
देवळा – ११६३
दिंडोरी – १००९
इगतपुरी – ५३०
कळवण – ६१२
मालेगांव ग्रामीण – ९४४
नांदगांव – ९२७
निफाड – २७५७
पेठ – ११०
सिन्नर – १३३३
सुरगाणा – २२८
त्र्यंबकेश्वर – ३८३
येवला – ४७२
ग्रामीण भागात एकुण १४ हजार ११० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ७८१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ८०१ रुग्ण आढळून आले आहेत.