नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९९ हजार ३१४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९०१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार १५८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.५२ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६३ रुग्णांची वाढ
– ७१ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २६८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – २२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ६०५
जिल्हया बाहेरील रुग्ण – ६
एकूण ९०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ७६
बागलाण – ६
चांदवड – २९
देवळा – १३
दिंडोरी – ३४
इगतपुरी – ६
कळवण – १६
मालेगांव ग्रामीण – ११
नांदगांव – ५
निफाड – १६०
पेठ – ०
सिन्नर – १८१
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ४
येवला – ६३
ग्रामीण भागात एकुण ६०५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६४१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८ हजार ८५६ रुग्ण आढळून आले आहेत.