दिनांक: 5 ऑक्टोंबर 2021 नाशिक
– जिल्हयात एकुण उपचार घेणा-या रुगणांची संख्या – 901
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 71
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 63
नाशिक मनपा- 35
नाशिक ग्रामीण- 26
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 02
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8641
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 02
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00