नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९९ हजार २४३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९११ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.८० टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ७२ रुग्णांची वाढ
– १३४ रुग्ण बरे झाले
– ० जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २६५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – २२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ६१६
जिल्हया बाहेरील रुग्ण – ८
एकूण ९११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ७७
बागलाण – ७
चांदवड – ३७
देवळा – १४
दिंडोरी – ३८
इगतपुरी – ७
कळवण – १०
मालेगांव ग्रामीण – १३
नांदगांव – ११
निफाड – १२४
पेठ – ०
सिन्नर – १९१
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ५
येवला – ८१
ग्रामीण भागात एकुण ६१६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६३९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८ हजार ७९३ रुग्ण आढळून आले आहेत.