दिनांक: 30 सप्टेंबर 2021 नाशिक
– जिल्हयात एकुण उपचार घेणा-या रुगणांची संख्या – 911
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 134
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 72
नाशिक मनपा- 13
नाशिक ग्रामीण- 56
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 03
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8639
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 00
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 00
जिल्हा बाह्य- 00