नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९८ हजार ७०२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८८५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ९४१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.२३ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६१ रुग्णांची वाढ
– ९१ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २५४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – २१
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५९९
जिल्हया बाहेरील रुग्ण – ११
एकूण ८८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४५
बागलाण – १७
चांदवड – २०
देवळा – २१
दिंडोरी – २९
इगतपुरी – ८
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – ११
नांदगांव – १०
निफाड – ११७
पेठ – १
सिन्नर – २१८
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ४
येवला – ९०
ग्रामीण भागात एकुण ५९९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६२८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८ हजार २१५ रुग्ण आढळून आले आहेत.