नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९८ हजार ६११ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९१७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ३६६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.२६ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ७६ रुग्णांची वाढ
– १६३ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २५९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ६२८
जिल्हया बाहेरील रुग्ण – ११
एकूण ९१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ४२
बागलाण – १९
चांदवड – २४
देवळा – २९
दिंडोरी – ३०
इगतपुरी – ८
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – १३
नांदगांव – १२
निफाड – १२६
पेठ – १
सिन्नर – २२७
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ५
येवला – ८४
ग्रामीण भागात एकुण ६२८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६२६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८ हजार १५४ रुग्ण आढळून आले आहेत.