नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९८ हजार ४४८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ४९७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.८६ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १०० रुग्णांची वाढ
– ११३ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २७१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ७०५
जिल्हया बाहेरील रुग्ण – ११
एकूण १ हजार ६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३९
बागलाण – २१
चांदवड – ३२
देवळा – ३०
दिंडोरी – २६
इगतपुरी – ६
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – १०
नांदगांव – ११
निफाड – १८४
पेठ – १
सिन्नर – २५०
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ७
येवला – ८०
ग्रामीण भागात एकुण ७०५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६२४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८ हजार ७८ रुग्ण आढळून आले आहेत.