नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९८ हजार ३३५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ८५९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.२८ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८८ रुग्णांची वाढ
– १२० रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २७३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ७१९
जिल्हया बाहेरील रुग्ण -९
एकूण १ हजार २० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३९
बागलाण – २१
चांदवड – ३२
देवळा – ३३
दिंडोरी – २६
इगतपुरी – ६
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – १०
नांदगांव – ११
निफाड – १८५
पेठ – १
सिन्नर – २५५
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ७
येवला – ८५
ग्रामीण भागात एकुण ७१९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६२३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७ हजार ९७८ रुग्ण आढळून आले आहेत.