– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 84.89 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
– उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 1% पेक्षा कमी असून सध्या ती 0.90%
– देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,442
– गेल्या 24 तासात 29,616 नवे रुग्ण आढळले
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.78%; मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर
– गेल्या 24 तासात 28,046 रुग्ण बरे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,28,76,319
– साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (1.99%) गेल्या 92 दिवसांपासून 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (1.86%) गेल्या 26 दिवसांपासून 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत 56.16 कोटी चाचण्या घेण्यात आल्या