नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९८ हजार कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९६१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ९४३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.६० टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६३ रुग्णांची वाढ
– ८८ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २६५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ६७२
जिल्हया बाहेरील रुग्ण -६
एकूण ९६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २५
बागलाण – १५
चांदवड – ३८
देवळा – २८
दिंडोरी – २४
इगतपुरी – ७
कळवण – २
मालेगांव ग्रामीण – ९
नांदगांव – ६
निफाड – १५९
पेठ – ०
सिन्नर – २७८
सुरगाणा – २
त्र्यंबकेश्वर – ११
येवला – ६८
ग्रामीण भागात एकुण ६७२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६१५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७ हजार ५७६ रुग्ण आढळून आले आहेत.