– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 81.85कोटी मात्रा देण्यात आल्या.
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1% पेक्षा कमी, सध्या हा दर 0.92%, मार्च 2020 पासूनचा सर्वात कमी
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,09,575 ,ही संख्या 184 दिवसातली सर्वात कमी संख्या
– गेल्या 24 तासात देशात 26,115 नव्या रुग्णांची नोंद
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.75%, मार्च 2020 पासून सर्वात जास्त दर
– गेल्या 24 तासात 34,469 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,27,49,574 रुग्ण कोरोनामुक्त
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.08%)गेले 88 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.85%) गेले 22 दिवस 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत 55.50 कोटी चाचण्या करण्यात आल्या.