– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 77.24 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात देशात 34,403 नव्या रुग्णांची नोंद
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1.02%
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,39,056
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.65%
– गेल्या 24 तासात 37,950 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,25,98,424 कोरोनामुक्त
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.97%) गेले 84 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (2.25%) गेले 18 दिवस 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत 54.92 कोटी चाचण्या करण्यात आल्या.