– कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 75.89 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.
– दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या गेले 4 दिवस 30, 000 हून कमी आहे. गेल्या 24 तासात 27,176 नव्या रुग्णांची नोंद झाली.
– उपचाराधीन रुग्णसंख्या ही एकूण रुग्ण संख्येच्या 1.05% आहे.
— देशात उपचाराधीन रुग्णसंख्या 3,51,087 आहे.
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.62% आहे.
– गेल्या 24 तासात 38,012 रुग्ण कोरोनातून बरे झाले. आतापर्यंत 3,25,22,171 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
– साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (2.00%) असून गेले 82 दिवस 3% हून कमी आहे.दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (1.69%) असून गेले 16 दिवस 3% हून कमी आहे.
– आतापर्यंत 54.60 कोटी चाचण्या करण्यात आल्या.