– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 75.22 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात देशात 25,404 नव्या रुग्णांची नोंद
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1.09%
– देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,62,207
– रुग्ण बरे होण्याचा दर 97.58%
– गेल्या 24 तासात 37,127 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,24,84,159 कोरोनामुक्त
– साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.07%) गेले 81 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (1.78%) गेले 15 दिवस 3% पेक्षा कमी