– देशव्यापी लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 74.38 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात 27,254 नवीन रुग्णांची नोंद.
– देशभरातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचं प्रमाण 1.13 %
– भारतातील सक्रीय रुग्णसंख्या सध्या 3,74,269
– रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.54%
– गेल्या 24 तासात 37,687 रुग्ण कोविडमुक्त, तर एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,24,47,032
– साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर (2.11%) सलग 80 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (2.26%)गेल्या 14 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत एकूण 54.30 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.